पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील विवेक वर्धिनी येथे अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन नितीन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी, प्रशालेचे प्राचार्य मुंढे यू.आर,ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार,सोमनाथ फडतरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

