सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रसिद्धी प्रमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित युवती सेनेचे शहर संघटीका सौ. रेखा आडकी यांच्या वादिवसानिमित विविध मान्यवरांनी शुभेच्छा देऊन मोठ्यानी आशीर्वाद आणि लहानानी शुभेच्छा दिल्या.
या मान्यवरात शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज), कार्यालय प्रमुख विठ्ठल कुऱ्हाडकर, महिला उपजिल्हाप्रमुख स्वातीताई रुपन,र एस बी न्यूज चॅनलचे नागमणी भंडारी, स्वातीताई शिंदे, जितेंद्र दारलू, दत्तात्रय बोल्लू, मल्लय्या स्वामी, शुभम कन्सेशनचे प्रोप्रायटर नागनाथ कारमपुरी, मासाहेब बिडी घरकुल व्यवस्थापक श्रीनिवास चिलवेरी, स्वामी भजी सेंटर प्रोप्रायटर शामराव नंदाल प्रा. श्रीशैल वाघमोडे (सर) प्रभाग ३ चे विभागप्रमुख शिवा ढोकळे, मासाहेब बिडी घरकुल चेक कॅशियर पप्पू शेख, क्लार्क व टायपिंग गोवर्धन मुदगल, प्रभाग 9 चे शाखाप्रमुख यल्लाप्पा मिठ्ठा, मुनीम रमेश चिलवेरी ,कामगार सेना कार्यालय शिपाई शरणाप्पा जगले ,चौडेश्वरी पतसंस्था पिग्मी एजंट विठ्ठलराव सोमा ,यांच्यासह बिडी कामगार व शिवसेना पदाधिकारी बंधू-भगिनी उपस्थित होते.