पंढरपूर प्रतिनिधी
भारत देश्याचे भाग्यविधाते, यशस्वी, कणखर पंतप्रधान नरेंदजी मोदी साहेब उदयीक दिनांक ३० जुलै २०२३ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता सर्व देशवासियांना "मन की बात" भाग १०१ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
तरी सर्व लोकप्रतिनिधी, शक्ती केंद्र प्रमुखांनी, बूथ प्रमुखांनी, ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण मित्रमंडळी, सर्व कार्यकर्त्यांनी मन की बात टिफीन के साथ" कार्यक्रम आपल्या जवळच्या परिसरात, घरामध्ये एकत्र येऊन आपापल्या घरचा डबा खाताना (सह्याद्री) दूरदर्शन वरती पाहून त्याचा फोटो सरल ॲप, नमो ॲप किंवा खालील व्हाट्सएप (अक्षय वाडकर 9975181564) क्रमांकावर प्रदर्शित करावा.
मंडल संयोजक, "मन की बात"भारतीय जनता पार्टी, पंढरपूर.
अत्यंत महत्त्वाचे
*"मन की बात*
*टिफिन बैठक मुद्दे :-*
!) सकाळी १०.३० जमावे
!!) उपस्थितांसह बूथ *कार्यकर्ता यादी करणे*.
(पूर्ण नाव व पत्ता, whatsapp सह मोबा. नंबर )
1) *बूथ समिती ११ कार्यकर्ते*- अकरा जणांना कार्यवाटप करणे.
2) *पन्ना समिती :- २० कार्यकर्ते* - प्रत्येक कार्यकर्त्याला 60 मतदार वाटप करणे.
3) बूथ कार्यकर्त्यांना *सरल ॲप डाऊलोड* करून देणे,
4) *प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या सरल ॲप वरून बैठकीचे फोटो तपशील बैठकीतूनच अपलोड करणे.*
5) *घर संपर्क व मतदार नोंदणी* नियोजन करणे --
दोन कार्यकर्ता २० घरे प्रमाणे कार्य वाटप करणे.
6) *१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कार्यक्रम*:- बूथ मधील चौक व कार्यक्रम रूपरेषा व जबाबदारी तपशील निश्चित करणे.
7) *पुढील मन की बात टिफिन बैठक* कार्यक्रमाची जागा व जबाबदारी निश्चिती करणे.
8) बूथ कार्यकर्त्याच्या घराबाहेर रस्त्यावरील *भिंतीवर कमळ काढणे.*
*मन की बात टिफिन बैठक अहवाल*
बैठक स्थानातूनच जिल्हा, विभागास पाठवणे आणि *प्रदेश कार्यालयास मेल करणे.-* bjpmaha@gmail.com
*प्रदेश ते मंडल (मोर्चा आघाड्यांसह) सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी* *आपला राहता बूथ व शक्ति केंद्रामधील प्रत्येक बूथ मध्ये मन की बात टिफिन बैठक कार्यक्रम करायचा आहे.*
*सर्व लोकप्रतिनिधी, मा खासदार ते ग्रामपंचायत सदस्य यांनी जनतेचा मोठा कार्यक्रम करायचा आहे. उपस्थित सर्वांकडून सरल व नमो ॲप डाऊनलोड करून घ्यावे. प्रत्येक उपस्थितांनी कडून मन की बात कार्यक्रम फोटो सरल ॲप अपलोड करून घ्यावेत.*
*मा लोकप्रतिनिधी आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य यांनी स्वतःच्या कार्यक्रमाचा आढावा पाठवावा.*
*प्रदेश मोर्चा,आघाड्या कार्यकारणी सदस्य तसेच* *जिल्हा व मंडल कार्यकारणी सदस्य (मोर्चा आघाड्यांसह)*
*बूथ क्र. वोटर आयडी क्रमांक सह दुपारी 12 पर्यंत पाठवावां.*
*कार्यक्रम तपशील, फोटो, संख्या, इ.अहवाल 12 am पर्यंत लगेच मेल करावां.*
bjpmaha@gmail.com