कडेगाव प्रतिनिधी
कडेगाव जिल्हा सांगली येथे श्री संत शिरोमणी नामदेव यांच्या ६७३ संजीवनी समाधी सोहळा निमित्त पहाटे ५/३० ते ६/३० महापूजा, सकाळी ९/०० ते १०/०० भजन १०/०० ते ११/४५ नगर प्रदर्शन पुष्पांजली आरती, महाप्रसाद भव्य व दिव्य दिंडी सोहळा संपन्न झाली.
यावेळी अध्यक्ष श्री जयंत वेल्हाळ,उपाध्यक्ष श्री.मानव परदेशी,खजिनदार संजय महाडिक,अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, राज्य महाराष्ट्रचे प्रसिद्धी प्रमुख श्री.संतोष मुळे माजी अध्यक्ष श्री सुनील भस्मे,माजी उपाध्यक्ष श्री.महेश पतंगे तालुकाध्यक्ष श्री.श्रीधर बकरे,श्री.संजय लाटोरे, श्री.प्रताप कराडकर श्री.अनिल तांदळे, श्री.अजय भस्मे, श्री.योगेश बकरे, श्री.उमेश भस्मे,श्री.सागर लाटोरे,ग्रामस्थ व सर्व समाज बांधव व माता भगिनी उपस्थित होत्या.

