शेळवे प्रतिनिधी
राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्था,खोंदला ता. कळंब जि.उस्मानाबाद आयोजित राज्यस्तरीय उपक्रम 'मी ज्ञानी होणार' या कार्यक्रमातर्गत शेळवे कृषि विद्यालय शेळवे येथे 'सामान्य ज्ञान सराव परीक्षा' घेण्यात आली. यात इयत्ता पाचवी ते आठवी च्या 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक
( *25 पैकी 25 गुण मिळवणारे*)
*कु. माहेश्वरी नवनाथ पाटील - 8 वी*
*कु. सृष्टी ज्ञानेश्वर आसबे- 8 वी*
*चि. सुरज विकास साळुंखे- 8 वी*
द्वितीय क्रमांक
( *25 पैकी 24 गुण मिळवणारे*)
*कु. प्रणिती सोमनाथ सुर्वे -8 वी*
*कु. ज्ञानेश्वरी अमित गाजरे - 8 वी*
*चि. विवेक दशरथ आसबे- 8 वी*
*कु. समृद्धी समाधान पवार - 8वी*
*कु. श्रेयस तुकाराम बनसोडे - 8 वी*
*कु. काजल राजेंद्र पवार -7 वी*
*कु. निर्मला राजेंद्र साळुंखे-8 वी*
*कु. सानिका आप्पा गाजरे-8 वी*
तृतीय क्रमांक
( *25 पैकी 23गुण मिळवणारे*)
*कु. वेदांती विठ्ठल ताठे-8 वी*
*चि.- ओमराज मोहन झांबरे 6वी*
*कु. सानिका दत्तात्रय गाजरे-8 वी*
*कु वैष्णवी पांडुरंग गाजरे - 8 वी*
*कु सुप्रिया संजय गाजरे-7 वी*
*कु भक्ती दिलीप गाजरे-7 वी*
*कु शिवानी राजाराम बनसोडे-7वी*
सर्व गुणवंतांचे खूप खूप अभिनंदन व पुढील सराव परीक्षेसाठी मुख्याध्यापक,संस्था पदाधिकारी ,सर्व स्टाफ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी शुभेच्छा दिल्या.