पंढरपूर प्रतिनिधी
सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी (बापू) पाटील,व शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा डॉ शिवाजीराव सावंत (सर) यांच्या शुभहस्ते शिवसेना युवा-जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे (सर) होते.
यावेळी शुभेच्छा देण्यासाठी,पंढरपूर मार्केट कमिटीचे सभापती हरीश (दादा) गायकवाड,संचालक महादेव पंढरीनाथ बागल,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील,स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन नामदेव कागदे (रावसाहेब),मा व्हाईस चेअरमन धनंजय सालविठ्ठल,शिक्षणमहर्षी सुखदेवराव चव्हाण (सर)पळशी,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,श्री राजाराम इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अरविंद जाधव (सर),विठ्ठल सूतगिरणीचे चेअरमन श्री दिनकरराव पाटील,सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद गुंड-पाटील,मा उपसभापती विष्णू भाऊ बागल,विठ्ठल प्रशाला मा प्राचार्य आर.डी.पवार (सर),भगवंत कृषी उद्योगाचे सर्वेसर्वा बापूसाहेब देशमुख,गुंडेवार हॉस्पिटलचे डॉ.अजित गुंडेवार,पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरुण नागटिळक,विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय काळे,पैलवान साहेबराव नागणे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी विष्णू बागल,पंढरी भूषणचे संपादक शिवाजीराव शिंदे (सर),मनसे तालुकाध्यक्ष अनिल बागल,सुपली गावचे सरपंच बाळासाहेब यलमार, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील,सुस्ते गावचे प्रगतशील शेतकरी अविनाश चव्हाण,विजयश्री ट्रेडर्सचे ओनर महावीर शहा श्रीपुर,पंढरपूरचे मा नगरसेवक विशाल मलपे, सोलापूर जिल्हा बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय विठ्ठल बागल,आरपीआय तालुका अध्यक्ष सचिन भोसले,मोहोळ तालुक्याचे नेते माऊली जाधव (सर),शिवसेना जिल्हा -संघटक श्री संजय बंदपट्टे, शहराध्यक्ष विश्वजीत भोसले,शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी बाबर,युवासेना तालुकाध्यक्ष महादेव भोसले,तालुका उपाध्यक्ष गणपत कौलगे, विजय करपे (रोपळे),तालुका संघटक शहाजी जगदाळे (उपरी),भारतीय जनता पार्टीचे जिल्हा-उपाध्यक्ष गणेश महादेव बागल, तेज न्युज चे संपादक प्रशांत माळवदे,सुहास सराटे पाटील व सरकार ग्रुप गादेगाव, सुप्रभात मित्र मंडळ लिंक रोड पंढरपूर,सत्कार सोहळा संपन्न झाला.

