तिसंगी प्रतिनिधी
सांगोला पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाळवणी विभाग पंधरा गावातील बूथ प्रमुख व शक्ति केंद्रप्रमुख यांची" टिफिन बैठक "म्हणजे घरचा जेवणाचा डबा घेऊन येणे व सहभोजन करणे.
भाजपा ध्येयधोरणावर चर्चा करणे व पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित केलेले आहे.
. सदर बैठकीसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रमुख मा प्रशांतराव परिचारक व सांगोला पंढरपूर चे भाजपा अध्यक्ष चेतनसिंह केदार स्वतः घरचा डबा घेऊन उपस्थित राहणार आहेत.
तरी आपले विभागातील सर्व बूथ प्रमुख व शक्तिकेंद्र प्रमुख यांनी न चुकता उपस्थित राहावे.असे आव्हान तानाजी वाघमोडे यांनी केले आहे.
दिनांक व वेळ रविवार दिनांक 16 7 23 रोजी दुपारी 12:30 वाजता.स्थळ_ जिल्हा परिषद शाळा दत्त मंदिर शेजारी तिसंगी तालुका पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

