पंढरपूर प्रतिनिधी
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रतिमेचे पूजन, ज्येष्ठ शिक्षक महादेव रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे प्राचार्य उत्तरेश्वर मुंढे, पर्यवेक्षक सुनिल पाटील ,ज्येष्ठ शिक्षक अशोक पवार,विलास पवार ,सोमनाथ फडतरे, बाबसाहेब सिरसट, नितीन कदम,रुपाली भुसे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.