पंढरपूर प्रतिनिधी
डॉ. काणेज गायत्री सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळा निमित्त पंढरपूर मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्राचे आमदार समाधानदादा अवताडे हे उपस्थित राहून डॉ.काणे यांचा यथोचित सत्कार करून श्री विठ्ठल व श्री संत दामाजी ची मूर्ती भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी श्री.विजयसिंह दादा देशमुख, तुकाराम आबा कुरे,श्री. हनुमंत ताटे, उपसरपंच महेश येडगे पैलवान, ग्रा.प.स.श्री.दादा मोरे मेंबर, मा.डेप्युटी स.श्री.आतिक मुलाणी, राहुल गावडे,श्री.पांडूरंग वाडेकर,श्री.गणेश दादा शिंदे नाईक,श्री. पांडुरंग करकमकर आदी मान्यवर उपस्थित होते..