तांदुळवाडी प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विजयसिंह मोहिते पाटील पॅनलच्या प्रचारानिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विचारविनिमय करण्यात आला. माजी जि. प. अध्यक्ष. मदनसिंह मोहिते पाटील, माजी. जि. प. उपाध्यक्ष. बाबाराजे देशमुख, मामासाहेब पांढरे, भानुदास राऊत, बापूराव कदम, लक्ष्मण पवार,संदीप पाटील, पोपट भोसले, नितीन सावंत, डॉक्टर दत्तूराम लोखंडे, सुधीर सुरवसे , व सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी चेअरमन विजय पवार, चंद्रकांत पवार, कांता आबा मगर,धनंजय दुपडे, दादासाहेब शिगाडे, निंबाळकर वकील,हर्षाली निंबाळकर,अशोक मिले,शंकर चव्हाण,माऊली शेळके,गणपत उघडे,संजय निंबाळकर,नामदेव चव्हाण,बंकट जगताप,संभाजी कदम,तुळशीराम डोके,अजिनाथ मिले सोसायटीचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.