सोलापूर प्रतिनिधी
श्री रेवण सिद्धेश्वर नगर /रेवण मंदिर जवळ विजापूर रोड येथे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती रेवण सिद्धेश्वर/जगद गुरू शिव स्वरूप असल्याने त्यांच्या नावाने शिव वाहन TVनंदी/ घुळी सोडण्याचे प्रथे प्रमाणे पूर्वी 1960 या काळापासून सोडत होते. ते नंदी नगर परिसरात वास्तव्य करीत होता. ऐके दिवशी रेवण सिद्धेश्वर मंदिर जवळ वीज पडून निर्माण झालेल्या कुंड/विहीर जवळ बसून देह त्याग/शिवज्ञा झाली.त्याकाळातील नगरातील भक्त/नगरवासी त्याला अनांतात/दफन विलिंकरून छोटासा मंदिर बांधून नंदी बसवेश्वर मंदिर नामकरण केले विशेष म्हणजे तो दिवस अक्षय तृतीया असल्याने त्या दिवशी जगज्योती श्री बसवेश्वर जयंतीच्या दिवस सर्व धर्म समभाव दिवसाच्या नांदी होय. तेव्हा पासून नंदी बसवेश्वर पुण्य स्मरण व बसव जयंती उत्सव /यात्रा नगर वासी अखंडित करत आहेत प्रथम 26/4/1963 पासून सुरू आहे. यंदाही सालाबादप्रमाणे शुक्रवार दिनांक - 21/4/2023 रोजी सकाळी नित्य पूजन. सकाळी 8 वा. ध्वजा पूजन. 11वा. नैवेद्य. दुपारी 12वा.सर्व भक्त नगर वासिना महा प्रसाद/ बसव दासोह दुपारी 3 पर्यंत. त्याच दिवशी सायंकाळी 7वाजता वा. नंदी बसवेश्वर मूर्तीस तैलाभिषेक पूजा आरती करण्यात आली.
नंतर शिव नामस्मरण झाले. शनिवार दिनांक - सकाळी 6 वा.श्री रेवण सिद्धेश्वर मंदिरात रूद्र पारायण अभिषेक आरती. नंतर मंदिरातून ध्वजा सहित नंदीमूर्ती व अंबिल कलाश पूरवंत सह वाद्य मिरवणूक नंदी बसवेश्वर मंदिरात/ बसवेश्वर मठात झाले. नंदिस रूद्र पारायण अभिषेक पान पूजा महा हे मंगल आरती, नैवेद्य समर्पित करण्यात आले.. तीर्थ, अंबील, प्रसाद वाटप झाले. संध्याकाळी दीपोत्सवाने कार्यक्रम समापन करण्यात आले.सर्व भक्त व नगरातील नगरवसी तन, मन, धनाने सहकार्य करतात. युवकांनी बसव जयंती उत्साहात भाग घेवून कार्यक्रम जोमाने करतात.