पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांनी क्रांतीसुर्य महात्मा फुले, विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महागायक आदर्श शिंदे यांच्या गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
पंढरपूरकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती. अभिजीत पाटील यांनी आदर्श शिंदेच्या गाण्यांवर धरला ठेका.
चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या खांद्यावर महात्मा जोतिराव फुले , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व भारताचे संविधान पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.