भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील कै.पार्वती हिरालाल शिंदे वय यांचे आज अकलूज येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या पाश्चात 2 मुली,4 मुले,सूना, नातवडे असा परिवार आहे.
शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे यांच्या मातोश्री आहेत.अंत्यविधी आज रात्री 9 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.