अकलूज प्रतिनिधी
आज 8/4/2023 अकलूज येथे सरकारमान्य धान्य दुकान सोसायटी दुकान क्रमांक 61 62 63 शाखा नंबर एक दोन तीन या दुकानांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या आनंदी शिधा योजनेचा शिधा वाटप जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सोलापूर अल्पसंख्यांक मोर्चा मुख्तार भाई कोरबू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सुभाष गोसावी, शिवाजी माने, बाळासाहेब लोखंडे, दुकानाचे चालक लक्ष्मणजी सदाफुले, तेजस लांडगे, भैया चंदनशिवे व सर्व लाभदायक उपस्थित होते.
शिधा वाटपाच्या वेळी जिल्हाध्यक्ष मुखतारभाई कोरबू यांनी सर्व जनतेंना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अभिनंदन केले.
सर्व लाभदारांना केंद्रीय आणि राज्याच्या योजनेचा पूर्ण पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या केंद्रातल्याने राज्यातल्या सर्व योजनेची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली सर्व लाभदाराखांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा आभार व्यक्त केलं.