माढा प्रतिनिधी
माढा लोकसभा अंतर्गत आज माढा तालुका शक्ती केंद्रप्रमुख बुथ अध्यक्ष यांची टेंभुर्णी येथे प्रशिक्षण वर्ग माढा लोकसभा प्रभारी मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र बुथ संयोजक योगेश बाचल ,लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे , प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार नाना पाटील संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील , संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाश गाडे. माढा मंडलाध्यक्ष योगेश बोबडे , माळशिरस मंडलाध्यक्ष बाजीराव काटकर ,पंढरपूर मंडलाध्यक्ष भास्करराव कासवडे ,शिवाजी नाना कांबळे कोअर कमिटी सदस्य ,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.