रायमोहा प्रतिनिधी
रायमोहा येथील आर एच मध्ये नवनियुक्त आर एम ओ डॉ सोहेल शेख यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करन्यात आला.
यावेळी रायमोह अर्बन बँकेचे संचालक फैयाज पठाण,उद्योजक तोफिक पठाण, सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे, डॉ.तांबारे, अमर सानप, जाकिर सैय्यद, रिजवान शेख,अवांतकर, आप्पा नेमाने,नजीर शेख ,स्वामी प्रतीक इत्यादी उपस्थित होते.