पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील संयुक्त प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष -अभिषेक सर्वगोड यांच्यावतीने साजरी करण्यात येत असलेल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जयंती निमित्त विविध समाजउपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे मंडळाच्या पदाधिकारी यांनी सांगितले.
उत्सव समिती २०२३
अध्यक्ष - मनोज सर्वगोड
उपाध्यक्ष - ऋतुराज सर्वगोड , प्रज्वल वाघमारे, रोहित क्षीरसागर.
सचिव - शुभम शहाणे. संस्थापक सचिव.. प्रतीक सर्वगोड.
यावेळी सौरभ नागटिळक, प्रतीक सर्वगोड, साहिल चंदनशिवे, आफताब शेख, रोहन सौदागर, प्रथमेश भालेराव, ओंकार जाधव, अल्फाज शेख, असिफ शेख, अजय शिवशरण, नवनाथ देवकर, अमन तांबोळी, आयान मुलाणी, धीरज सोनवणे, विश्वजित ठाकूर, सौरभ सर्वगोड, आकाश चंदनशिवे, बापू नवगिरे, अयान मनेरी लखन सर्वगोड इत्यादी उपस्थित होते.