पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई येथे आज माजी मुख्यमंत्री डॉ.वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मा.श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब साखर संघाचे विद्यमान संचालक मा.श्री.कल्याणराव काळे साहेब माजी संचालक मा.श्री.चंद्रदिप नरके साहेब साखर संघाचे सचिव मा.श्री.आर.जी.माने साहेब साखर संघाचे प्रशासन अधिकारी मा.श्री.अमरसिंह मोकाशी साहेब कामगार अधिकारी मा.श्री.राजुभाऊ गुंड व साखर संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.