पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या यमाई तलावावर पंढरी नगरीतील काही प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक यांनी मनमुराद रंगपंचमी साजरी करून फिरायला येणाऱ्या लोकांच्या आनंदावर मात्र रंगाचा बेरंग केला आहे आज मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी दिनी पंढरी शहरातील सामान्य नागरिक ते प्रशासनातील अधिकारी आणि म्हणून यमाई तलावावर रंगपंचमीचा रंग खेळून मनमोराचा आनंद लुटला तो लुटत असताना त्यांनी तो अल्पहार केला.
त्याचे तुकडे पाण्याच्या बॉटल पिशव्या ह्या मात्र बागेत इतर ठिकाणी पसरून टाकल्याने त्या टाकलेल्या व काही थोडाफार अंश शिल्लक असलेल्या अल्पपहारावर वराहणी मात्र तो प्राशन करून आपलाही रंगपंचमीमध्ये सहभाग आहे. हे त्यांना दाखवून दिले नाही ना असेच खेदाने म्हणावे लागेल.
रंगपंचमीच्या अगोदर रंगपंचमीच्या अगोदर रंगपंचमीच्या अगोदर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या वतीने तालुका संघटक महेश भोसले सदस्य संजय खंडेलवाल तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये यांनी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना लेखी निवेदन देऊन रंगपंचमी साजरी केली होती.
तेथील यमाई तलावाची स्वच्छता करण्यात यावी अशा असल्याचे लेखी निवेदन देण्यात आले होते आज रविवार असला तरी वास्तविक पाहता विशेष बाब म्हणून येथील स्वच्छता करणे गरजेचे असताना सुद्धा त्याकडे नगरपालिका आरोग्य खात्याने दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्याने या यमाई तलावाच्या आत पडलेल्या अल्पोपराच्या डिश यात काही अन्न सापडते का याचा शोध घेण्यासाठी वराह मंडळींनी या या परिसरात मुक्तपणे वावर त्याला हे व्हिडिओमध्ये जाणून दिसते स्पष्टपणे जाणवते.
पंढरी शहरातील प्रतिष्ठित नागरिक अधिकारी आदींनी या तलावाच्या मोकळ्या जागेवर रंगपंचमीचा आनंद साजरा करून त्याने मनमोरातपणे आनंद लुटला परंतु सायंकाळच्या वेळेस या तलावावर फिरायला येणाऱ्या आबाल वृद्ध महिला यांच्या आनंदावर मात्र रंगाचे विरजण टाकल्याचे दिसून येत आहे सध्या या तलावाच्या परिसरात सकाळच्या वेळेस अल्पोपकार करून डिश प्लास्टिक पिशव्या हे तर सतत पडलेल्या दिसून येत आहेत सक्षम नगरपालिकेचे निवेदन देऊन सुद्धा अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे या प्रकारावरून दिसून येते.
वास्तविक पाहता अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नागरिकांच्या हितासाठीच हे निवेदन दिले होते परंतु त्यासही नगरपालिकेने १३ ची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.