वर्धा प्रतिनिधी
काल दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपतींचे विचार आपल्या घरून सुरू होण्याच्या उद्देशाने कुटलीही मोठा वाजा गाजा न करता अतिशय पारंपरिक पद्धतीने प्रतीक पवार यांच्या घरी अतिशय साध्या पद्धतीने शिव पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मोठ्या उत्साहाने तरुण व तरुणी उपस्थित होत्या या शिव पुजनेकरिता प्रतीक पवार , आदेश कांबळे, सौरभ मसराम,विवेक मेश्राम, शुभम डबाले, रुद्राक्ष राठोड,मोहित साहारे, आकाश जांभूळकर,राहुल कडू, अमोद खदकाले,पारस बाभुळकर, श्रेयस गिरमकर,आशिष मेश्राम , वैष्णवी साहारे,प्रतीक्षा पवार, आदींची उपस्थिती होती.