मी अधिकारी
अधिकारी स्वप्न उतरव आता सत्यात ,
संधी संधी पुन्हा येत नसते येण्याची सरकारी
जिद्द व आत्मविश्वास मनात ठेवून अभ्यास कर
त्याचबरोबर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेव
लक्षात राहू दे आई वडिलांचे कष्ट
तेव्हाच होशील अभ्यासात व्यस्त.
पहिले अपयश, दुसरे अपयश आले म्हणून
मागे फिरू नको आता
जो पर्यंत जिंकत नाही तो पर्यंत
मैदान सोडू नको आता
वय वाढत चालले म्हणून
लोक नाकारतील
अपमानीत करतील
दे सोडून विचार तू
कारण जिंकण्याच्या या शर्यतीत रिव्हीजन व टेस्ट सिरीयज याचा
कर विचार तू
आता मैदान दूर नाही
हरून सुद्धा पुन्हा जिंकशील तू..
अधिकारी स्वप्न उतरव आता सत्यात....
कवी स्वप्निल जमदाडे
(पंढरपूर)