अकलूज प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील काजी गल्ली मोदी निवासी या ठिकाणी भाजप सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा व व भाजप शहर यांच्या वतीने आज प्रेरणास्त्रोत पंडित दीनदयाल उपाध्याय यांची पुण्यतिथी साजरी केली.
त्यावेळी उपस्थित भाजप सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबु व अकलूज शहर अध्यक्ष महादेवजी कावळे लक्ष्मण सदाफुले सुहास गायकवाड, विकी गायकवाड ,अजिम कोरबु,निहाल कोरबु व सर्व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.