भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी-महिम रस्ता या रोडच्या कार्पेट कामाचे उद्घाटन भाळवणी गावचे सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिपक गवळी मा.सरपंच दिलीप आप्पा भानवसे मा.विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन अशोकभाई इनामदार, भाळवणी ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे ,रणजीत जाधव मा.सरपंच सुनील सराटे-पाटील,बाळासाहेबांची शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल,युवानेते निहलराज शेख,युवा उद्योजक सागर चौगुले ,उत्तम पाटील , धनाजी पाटील,पंढरपुरी चायचे मालक रवी शिंगटे, संजय लिंगे, प्रगतशील मका व्यापारी मुन्नाभाई इनामदार,जावेद मुजावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.