सोलापूर प्रतिनिधी
स्कुलच्या प्रिन्सीपल सविता ठोबंरे यांनी सावित्रीमाईच्या कार्या विषयी माहिती सागितली.
त्या म्हणाल्या ," नारी को नारी रहने दो ,देवी मत बनाओ. सावित्रीमाई नसत्या तर ना सानिया,ना सोनिया,ना प्रतिभा
सगळ्याजणी चुलं व मुलं करत बसल्या आसत्या...
कार्यक्रमाच्या सुरवातीला स्टेपिंग स्टोन च्या प्रिन्सिपल सविता ठोबंरे ,सौ.कुंभार, कु.राठोड,सौ.रामपुरे ,भारताी स्वामी,सुवर्णा नाईक यांच्या हास्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.आलेल्या सर्व महिला पालकाचे गुलाब पुष्प देवुन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारती स्वामी यानी केले.
तर आभार सुवर्णा नाईक यानी मानले..या कार्यक्रमास पालक,शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.