पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी विश्वशांती गुरुकुल चा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न एमआयटी विश्वशांती गुरुकुल मध्ये भारताचा चा 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.
कॉलेजचे सिनियर प्रिन्सिपल श्री अपू डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी स्कूल व कॉलेज मधील विद्यार्थ्यानी विविध देश भक्तीपर गीते, भाषण, डान्स ,कवायत सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या कार्तिश्वरी मॅडम, प्राचार्य शिवाजी गवळी सर, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.