पंढरपूर प्रतिनिधी
नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र वतिने सोलापूर जिल्हा नामदेव शिंपी समाज युवक संघ उपाध्यक्ष व वेळापूर नामदेव शिंपी समाज युवक संघटना अध्यक्ष प्रसिद्ध व्यापारी अनंतशेठ जवंजाळ यांनी सायकल घुमान वारीस करीत मदत केल्या बद्दल हभप सूर्यकांत भिसे महाराज यांनी सत्कार केला.
यावेळी नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र सर्व सदस्य तसेच नामदेव शिंपी समाज युवक संघटना वेळापूर यांचे हि आभार मानले.
अशी माहिती नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र चे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी तेज न्यूज ला दिली.