पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर नगरपरिषद चे वतीने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती निमित्त अर्धाकृती पुतळ्याचे पूजन पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या शुभहस्ते मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे,आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, दर्शन वेळापूरे,विकी झेंड हे उपस्थित होते