पंढरपूर प्रतिनिधी
कु.मयुरी शंकर थोरात हीची १५ वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल तिचा सत्कार मा.आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला .
कु.मयुरी महाराष्ट्र संघासाठी निवड झाली आहे. ही एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. मयुरी गेल्या अनेक वर्षे नागेश साळुंखे क्रिकेट अकॅडमी कडे सराव करते आहे .तिची ही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने ही संधी कमावली आहे. त्याबद्दल परिचारक म्हणाले की तुझे खूप कौतुक आणि अशीच अधिकाधिक प्रगती तू करावी यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा दिल्या ...!