पंढरपूर प्रतिनिधी
एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्यू. कॉलेजचा फिएस्टा 2023 शनिवार दिनांक 21 जानेवारी रोजी उत्साहात पार पडला.
पंढरपूर तालुक्यातील व आसपासच्या अनेक शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवून बक्षिसे व ट्रॉफी जिंकल्या. यामध्ये एग्रीकल्चर झोन, गेम झोन, सायन्स प्रोजेक्ट झोन, डान्स,वाद्य ,गायन, इत्यादी मध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदवला .यामध्ये विजयी विद्यार्थी व त्यांच्या शाळा खालील प्रमाणे:
1.हेमंत भांगे (सोलो सॉंग- प्रथम क्रमांक एमआयटी वाखरी)
2.सोहम तोरणे (सोलो सॉंग- द्वितीय क्रमांक हनुमान विद्यालय तोंडले)
3. कीर्ती नाईकनवरे (सोलो डान्स -हनुमान विद्यालय तोंडले प्रथम क्रमांक)
4. सहारा मोरे (सोलो डान्स- द्वितीय क्रमांक)
5. रेणुका विद्यालय बाबुळगाव (ग्रुप डान्स- प्रथम क्रमांक)
6. लोटस पब्लिक स्कूल पंढरपूर( ग्रुप डान्स- द्वितीय क्रमांक)
7. श्री मधुकर भांगे पालक (गायन)
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी गुरुकुल चे सीनियर प्रिन्सिपल श्री अपुडे व ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल कार्तिश्वरि मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.