वर्धा प्रतिनिधी
अनु जाती व नवबोद्ध मूलांची शासकीय निवासी शाळा हैबतपुर आर्वी, जि. वर्धा, येथिल विद्यार्थ्यंनि क्रीड़ा विभागा मार्फ़त घेन्यात येणाऱ्या विविध खेळांमधे भाग घेतला त्यापैकी विद्यार्थी स्वयम् गडलिंग(भालाफ़ेक), प्रेम रुईकर (यूनिफ़ाइट) व सार्थक पाते (सलम्बम) या खेळामधे तालुक़ा व जिल्हा स्तरावर विजयी होवुन विभाग स्तरासाठी पात्र झालेले आहें.
विजयी विद्यार्थ्याचे मान. प्रसाद कुळकर्णी सहायक आयुक्त समाजकल्याण वर्धा, श्रीमती लक्ष्मी दांडेकर मुख्याध्यापक. व अधीक्षक निशांत नडे व शिक्षक जंगले सर, मेश्राम सर, सोनटक्के सर निवासी शाळा हैबतपुर यांनी अभिनंदन केले व पूढ़िल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.