भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथे कुचेकर नगर दलित वस्ती मध्ये नवीन पाण्याची टाकी आणि भूमीगत गटार या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन सरपंच राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पांडुरंग कारखान्याचे संचालक भगवानराव चौगुले, माजी संचालक हरिभाऊ शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी राजे शिंदे, चंद्रभागा सहकारी कारखान्याचे मा.संचालक, दीपक गवळी, उपसरपंच सविता लोखंडे व माजी उपसरपंच अंबादास कुचेकर तसेच ग्रामपंचात सदस्य सचिन कुचेकर, प्रमोद माने,प्रवीण गायकवाड, अर्जुन लिंगे, तसेच सामाजिक कार्यकर्ते गोरख लिंगे, अंकुश गायकवाड, बापू बुरंडे, भोजलीग बाबर, भीमशाहीर दत्ताजी भोसले, दत्ता लोखंडे, निहाल शेख, वाशिम शेख, अय्याज इनामदार, राजू शिंदे, विकाश गाजरे, प्रमोद कोळी.व तसेच समाजातील तुकाराम कुचेकर, विलास कुचेकर, अरुण कुचेकर, भगवान कुचेकर, तानाजी कुचेकर, ज्ञानेश्वर कुचेकर, वसंत कुचेकर, जगनाथ कुचेकर, संभाजी कुचेकर, मयूर कुचेकर, भीमराव मस्के, अविनाश कुचेकर, विकास मस्के, वैभव लोखंडे, अजय कुचेकर, शाहीर कुचेकर, नितीन कुचेकर, विकाश कुचेकर, ऋतिक खंडागळे, सहदेव कुचेकर, महेश कुचेकर, सागर कुचेकर, दादा कुचेकर, राजकुमार कुचेकर, भीमराव लोखंडे, दादा चव्हाण, चिंतामणी कांबळे, युवराज लोखंडे, प्रवीण कुचेकर, नवनाथ साठे, भैय्या साठे, समाधान कुचेकर, सूरज कुचेकर, दिगंबर लोखंडे, तसेच समाजातील सर्वे नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.