पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुका केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष कोरोना योध्दा मा.श्री.प्रशांत खलिपे यांची सोलापूर जिल्हा केमिस्ट अँन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सोलापूर जिल्हा खजिनदारपदी निवड झाली आहे.
खलीपे यांची निवड झाल्याबद्दल भाळवणी मेडिकल असोसिएशन व तेज न्यूज चॅनलच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.