केसकरवाडी प्रतिनिधी बिरदेव केंगार
पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी मुलांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित केसकरवाडी वि. वि.का.का सोसायटी केसकरवाडी संचालक संजय मासाळ, ग्रामपंचायत सदस्य गणेश केसकर,शाळा मुख्यध्यापिका अलका गुजरे , सरपंच अभिमान केसकर, शाळा समिती सदस्य राजू मासाळ, मा. सदस्य भारत देशमुख, राजू मासाळ टेलर,वाघमारे गुरुजी, मस्के गुरुजी ,लंगोटे गुरुजी,प्रशांत केसकर, नाना केसकर,बिरदेव केंगार आदि मान्यवर उपस्थित होते.