पंढरपूर प्रतिनिधी
लायन्स क्लब पंढरपूर व ऍडीशनल डिस्ट्रिक्ट चेअरमन साईट फर्स्ट ला.ललिता कोळवले यांच्या पुढाकाराने जागतिक अपंग दिनानिमित्त (०३ डिसेंबर २०२२) अंधांसाठी ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.डिस्ट्रिक्ट मधील सर्व अंधशाळा तसेच इतरही दृष्टीबाधित लोक यांच्यासाठी व सर्व वयोगटातील दृष्टिबाधितांसाठी ही स्पर्धा खुली आहे.
🔘वक्तृत्व स्पर्धेचे विषय
१)अंधांसाठी ब्रेल लिपी एक वरदान
२) आशा भोसले – एक अष्टपैलू अनमोल रत्न
३) पर्यावरण संवर्धन आणि माझी भूमिका
४) ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा विद्यार्थ्यांवर झालेला व होणारा परिणाम
५)जगणे महाग होत आहे.
६)अंध पाल्य-आईवडिलांच्या व्यथा*
🔘स्पर्धेचे नियम
🔅स्पर्धकाने मराठी हिंदी इंग्रजी यापैकी एका भाषेचा उपयोग करावा.
🔅वर दिलेल्या विषयांपैकी फक्त एका विषयावर वक्त्याने आपले मत मांडावे.
🔅पहिल्यांदा पाठवलेली व फक्त एकच क्लिप स्पर्धेस ग्राह्य धरली जाईल revised नाही
🔅आपल्या वक्तृत्वाला किमान ०४ मिनिटे ते जास्तीतजास्त ०७ मिनिटे एवढा वेळ दिलेला आहे.यापेक्षा कमी किंवा जास्त वेळ असेल तर तो स्पर्धक स्पर्धेबाहेर जाईल.
🔅वक्तृत्वाची क्लिप ही टेलिग्राम या अँप वरूनच पाठवावी.कारण इतर अँप वरून पूर्ण व्हिडीओ अपलोड होत नाही.
🔅क्लिप मधे कोणत्याही टेक्निकल इफेक्टसचा वापर केलेला नसावा.
🔅क्लिप तयार करताना त्यात सुरुवातीला लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ ड १ असा उल्लेख असावा.असा उल्लेख नसलेली क्लिप ग्राह्य धरली जाणार नाही
🔅स्पर्धेमधे परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
🔅क्लिप पाठवण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर २०२२
🔅स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्वाची क्लिप फक्त 7588185771 या एकाच टेलिग्राम नं वर पाठवावी.
🔘पारितोषिके
*️⃣प्रथम क्रमांक--२५०० रु.
*️⃣द्वितीय क्रमांक--२००० रु.
,*️⃣तृतीय क्रमांक--१५०० रु.
*️⃣उत्तेजनार्थ १-- ८००
*️⃣उत्तेजनार्थ २-- ७००
*️⃣विजेत्यांना बक्षिसाची रक्कम गुगल पे/फोन पे च्या माध्यमातून पाठवली जाईल.सर्व स्पर्धकांना लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ ड १ मार्फत प्रशस्तीपत्र पाठवले जाईल.
🔘नाव नोंदणी साठी संपर्क
⏺️ला.ललिताकोळवले--७५८८१८५७७१/९३७०२५२४७५
⏺️ला.विरेंद्र चिखले--9422375999
⏺️ला.नीलम लोंढे पाटील--9403344918
⏺️ला नंदिनी जाधव--9822016057
⏺️ला.डॉ. कल्याणी खोराटे--09405039850
⏺️ला.सुभाष-शिंदे--8007227597
⏺️ला.हेमल दोशी--9518774549
⏺️ला.श्रेया केळकर--9422432382
⏯️स्पर्धेचा निकाल ०३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर केला जाईल. या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी
🔅ला.राजशेखर कापसे। 🔅ला.डॉ.शेखर कोवळे
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 3234 D। चेअरमन व्हिजन
🔅ला.डॉ. रवींद्र आरळी। 🔅ला.ललिता कोळवले
डिस्ट्रिक्ट चेअरमन साईट फर्स्ट|ऍडिशनल DC Sight First प्रयत्न करीत आहेत.