परांडा प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य मंत्री मा.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेतृवाखाली उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे रविवारी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या शिबिरात लाखोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांशी सवांद साधताना राज्याचे आरोग्यमंत्री, तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे असे हि सावंत म्हणाले.
याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,भैरवनाथ शुगरची व्हॉईस चेअरमन अनिल सावंत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे,जिल्हा प्रमुख दत्ता आण्णा साळुंखे,डॉ.धर्मेंद्र सर, मा.जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष चरण राज चवरे, युवासेना सोलापूर जिल्हाअध्यक्ष बालाजी उद्धव बागल, सोलापूर जिल्हा सह संपर्कप्रमुख सुधाकर कवडे,पंढरपूर विभाग उपजिल्हाध्यक्ष महावीर देशमुख पंढरपूर तालुकाअध्यक्ष शिवाजीराव बाबर पंढरपूर शहराध्यक्ष विश्वजीत भोसले,पंढरपूर तालुका संघटक वैभव फसलकर,वाशी,भूम्म,परंडा तालुक्यातील नागरिक यांच्यासह आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नागरिक व अन्य मान्यवर उपस्थित होते...!