पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे शांत , संयमी आणि कायद्याला धरून काम करीत असलेले कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची बदली झाली आहे.
यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी नव्याने रुजू झालेले, पो .नि अरूण फुगे, डी वाय एस पी विक्रम कदम आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते