शेळगी प्रतिनिधी
शेळगी येथील धार्मिक व सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेले आशीर्वाद क्लीनिकचे डॉक्टर राजीव मठ यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ व श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशी पीठा कडून शुभाशीर्वाद दिले. तसेच संस्थेचे सचिव माननीय श्री शांतय्या स्वामी सर,सर्व पदाधिकारी व मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.