अकलूज प्रतिनिधी
कै सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वतः ची जमीन गहाण ठेवून खाजगी कारखाना विकत घेऊन तो सहकारी केला तोच वारसा पुढे चालवत सहकार महर्षींचे नातू आमदार रणजितसिंह मोहीते पाटील यांनी स्वतः ची हमी देऊन कारखाना चालू ठेवला आहे.
या वर्षीचा सिझन २०२२/२३चांगल्या पध्दतीने चालाव म्हणून शिखर शिंगणापूर ला पायी चालत जाऊन शेतकर्यांचा, कामगारांचा, कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व सामान्य जनतेचा संसार सुखाचा व्हावा म्हणून शंभू महादेवाला साकडे घातले
धन्य ते सहकार महर्षी,धन्य ते सहकार महर्षींचे नातू आमदार रणजितसिंह मोहीते पाटील