गार्डी प्रतिनिधी
गार्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटी गार्डी स्वस्त धान्य दुकान मध्ये किट वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित होते.
याप्रसंगी किट वाटप करताना चंद्रभागा संचालक दिलीप काका हिंगमिरेमार्केट कमिटीचे संचालक नीलकंठ इनामदार,पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष नाना मोरे डि.व्हि.पी.गटाचे नेते राजु बागल माजी सरपंच भारत निंबाळकर , शिवाजी आडगळे ग्राहक संरक्षणकक्षाचे शांताराम यादव, मा व्हा . चेअरमन सदाशिव कांबळे स्वस्त धान्य दुकानदार संघठनेचे तालुका अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.