रामेश्वरम् प्रतिनिधी
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे त्यांच्या 91 व्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
सर्व सन्माननीय मुख्याध्यापक / प्राचार्य यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या शाळा / काॅलेज मध्ये चित्रकला, वक्तृत्व, प्रश्नमंजूषा, सायन्स मॉडेल्स बनवणे या पैकी कमीत कमी एकतरी स्पर्धा किंवा एकापेक्षा अधिक स्पर्धा भरवून आपल्या शाळेला व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर पोहोचवावे अशी अपेक्षा आहे.
त्या साठी आपल्या शाळेची रितसर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करावी.
तसेच प्रत्येक शाळेने शाळेत १५ ऑक्टो.2022 रोजी किंवा त्या पुर्वी *वाचन प्रेरणा दिन भरवून शाळेच्या माहीतीसह त्याचा व्हीडिओ तयार करुन पाठवणे अपेक्षित आहे. *वाचन दिनाचा व्हीडिओ ९६७७६ ४१३५१ या वाटसॲप नंबर वर पाठवावा.*
व्हीडिओ सह खालील माहिती पाठवणे गरजेचे आहे.
१) शाळेचे नाव आणि पत्ता पिनकोड सह
२) मुख्याध्यापक यांचे नाव आणि मोबाईल नंबर
३) वाचन दिना चे नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांची नावे
४) वाचन केलेल्या पुस्तकाचे नाव
५) वाचनात सहभागी विद्यार्थ्यांची संख्या व नावे पाठवावीत...
हिच खरी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम सरांना श्रद्धांजली ठरेल.
सर्व स्पर्धा पुर्णपणे मोफत असून जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे
मनीषा ताई चौधरी
महाराष्ट्र राज्य समन्वयक
संपर्क 8329707042
दिनकर आदाटे, सांगली.
कोअर टिम मेंबर व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक.
संपर्क 9422407304
सोलापूर जिल्हा समन्वयक
स्मिता कापसे.
9604990570.
मुलांमध्ये पुस्तक वाचनाची सवय (विशेषत: साहित्य पुस्तके) वाढवण्यासाठी ही एक मेगा ड्राइव्ह आहे, जी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर २०२२) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त सुरू करण्याची योजना आहे.
स्पर्धेचे नियम:
1) सहभागी ग्रेड 9 पर्यंत कोणत्याही इयत्तेतील असतील.
(2) सहभागी त्यांच्या आवडीचे (कोणत्याही साहित्यातून) आवडीचे पुस्तक निवडू शकतात आणि ते पूर्ण वाचायला हवे.
(३) सहभागींनी त्यांच्या आत्मपरिचयासह पुस्तकाबद्दल ५ मिनिटे भाषण दिले पाहिजे आणि तेच व्हिडिओ पॉडकास्ट बनवण्याची गरज आहे.
(४) सहभागींनी त्यांचे व्हिडिओ पॉडकास्ट Whatsapp द्वारे 948 666 1931 वर 12 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवावे.
(5) सर्वोत्कृष्ट प्रवेशिका विजेते म्हणून निवडल्या जातील आणि विजेत्यांना 91 व्या ऑक्टोबर 2022 रोजी चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत पुस्तकाबद्दल "5 मिनिटे चर्चा" करण्याची संधी दिली जाईल. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी.
आम्ही या स्पर्धेसाठी आमचे आमंत्रण देत आहोत आणि तुम्हाला विनंती आहे की तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सर्वोत्तम 3 व्हिडिओ पॉडकास्ट पाठवा.
तपशिलासाठी संपर्क :-कार्यालय:- 948 666 1931; ९४८ ७७७ १९३१
सह समन्वयक: मनीषा चौधरी 83297 07042 – उत्तर भारत
सह समन्वयक: अब्दुल धारवीस: - 948 666 1931 - दक्षिण / राजेश: 90803 40049
ईमेल: contact@houseofkalam.org
एपीजेएमजे शेख सलीम एमबीए.,डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा पुतण्यास यशस्वी विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे सह-संस्थापक.
कलाम यांच्या घरातर्फे, भारताचे माजी राष्ट्रपती निवासस्थान आणि कार्यालय, रामेश्वरम
वेबसाइट:-https://www.apjabdulkalamfoundation.org
भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम सर यांचे ९१ व्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा निमित्त महत्वाची माहिती . कृपया सर्व ग्रुप्स मध्ये लिंक सह ऑडिओ क्लिप पाठवली अशी नम्र विनंती .
https://www.apjabdulkalamfoundation.org/Register_Form_DR.APJ.ABDUL_KALAM_91st_Birth_Anniversary.php
दिलेल्या लिंक वर जाऊन प्रत्येक शाळा,कॉलेज ने रजिस्ट्रेशन करावे .संबंधित शिक्षक व विद्यार्थी यांनी त्या त्या स्पर्धेत सहभागी व्हावे.
सहभागी झालेली शाळा/कॉलेज यांना डॉ एपिजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन चे स्वतंत्र प्रशस्ती पत्र दिले जाईल. तसेच जे शिक्षक ज्या ज्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून सहभाग नोंदवून घेतली अशा शिक्षकांनाही AKIF चे प्रमाणपत्र दिले जाईल .प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रशस्ती पत्र देण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थांना स्पर्धेत सहभागी करायचे आहे .कलाम सरांना अर्पण केलेली हिच खरी आदरांजली ठरेल.