तुळजापूर प्रतिनिधी
सर्व देवी भक्तांना सूचित करण्यात येते की सोमवारी लास्ट उपवास आहे व मंगळवारी १२ चा नंतर उपवास सुटतो तर सर्वांनी सोमवारीच घटोत्थापनेचा लास्ट उपवास धरुन मंगळवारी घटोत्थापन कराचे आहे (घट उठवायचे आसतात) व नंतर जोगवा मागुन उपवास सोडावा. अशी माहिती तुळजापूर येथील पुजारी प्रमोद चव्हाण यांनी दिली आहे.
आई श्री तुळजाभवानी आपल्या सदैव पाठीशी राहो व आपली सर्व मनोकामना पूर्ण करो हिच जगदंबे चरणी प्रार्थना व नवरात्र उत्सवाच्या तेज न्यूज परिवारा कडून हार्दिक शुभेच्छा