अहमदाबाद प्रतिनिधी
शॉपिज़न एक साहित्यिक वेबसाईट आहे जेथे आम्ही जागतिक पातळीवर पाच भाषेत (हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली) ऑनलाइन साहित्य प्रकाशन करत आहोत.
शॉपिज़न पूर्णपणे भारतीय कंपनी आहे.
शॉपिज़न वर POD (PRINT ON DEMAND) ही सुविधा निशुल्क उपलब्ध आहे.
14 दिवसात पुस्तकाचे प्रकाशन!!
त्यासाठी आपले मनोगत+ लेखन(कथा/कविता/लेख/इतर) +लेखक परिचय
प्रूफ रीडिंग करून वर्ड फाईल मधे ह्या मेलवर पाठवा
rucha@shopizen.in
हार्ड कॉपी च्या विक्रीनंतर 10% रॉयल्टी आहे.
शॉपिज़न वर ई-पुस्तकांचे निशुल्क प्रकाशन आहे. ती पुस्तके शॉपिज़न ॲपवर बऱ्याच देशात वाचण्यासाठी उपलब्ध आहेत.
पुस्तकांच्या विक्रीनंतर* लेखकांना 50% ते 70% रॉयल्टी आहे. मराठी भाषा आणि साहित्याला पाठिंबा देणे आणि लेखकांना मानधन मिळवून देणे हाच एकमेव उद्देश.
शॉपिज़न ॲपवर उत्तम दर्जेदार साहित्य सशुल्क आणि निशुल्क उपलब्ध आहे.
शॉपिज़न वर आपण आपले साहित्य, चित्र, छायाचित्रे, ऑडियो, सुविचार सोप्या पद्धतीने स्वप्रकाशित करू शकता आणि हजारों लोकांपर्यंत पोहोचू शकता.
शॉपिज़न ॲप डाऊनलोड करण्यासाठी ही लिंक बघा
उत्तम वाचा,उत्तम प्रकाशित करा आणि उत्तम प्रसारित करा..
https://play.google.com/store/apps/details?id=com.shopizen
आमची वेबसाईट
www.shopizen.in
ऋचा दीपक कर्पे
मराठी विभाग प्रमुख
शॉपिज़न. इन
9926576455