अकलूज प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यांच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, गणेशनगर अकलूज येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिवतेजसिंह मोहिते पाटील उपस्थित होते.
यावेळी सरचिटणीस सुरज महस्के.अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबू.ओ.बि.सी.मोर्चाचे बाळासाहेब वावरे. जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे पराडे पाटील.कार्य संयोजक धर्मराज माने. अकलूज शहर भाजपचे युवा अध्यक्ष दिग्वीजय माने पाटील. भोजराज ( तात्या ) माने.शहर अध्यक्ष महादेव कावळे. माजी ग्रा.सदस्य विशाल फुले. विशाल मोरे. संजय साठे. सह संयोजक अमित पुंज स्वप्नील शहाने. सतीश व्होरा. सोशल मीडिया चे अजित शिंदे . रोहन पवार हमीद मुलाणी. बापूराव भिंगारदिवे सज्जन लोखंडे. सर्व बुथ चे शक्तीकेंन्द्र प्रमुख बुथ अध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व इतर उपस्थित होते.