पंढरपूरमधून ‘सोशल सैनिक महासंघटन दौरा व संवाद मेळाव्या’चा शुभारंभ!  प्रतीक दादा शर्मा यांच्या उपस्थितीत शिवसेना सोशल मीडिया सोलापूर विभागाची जिल्हा आढावा बैठक; अमित पाटील यांच्या पुढाकाराने २६१ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या