कृष्णराज लवेकर आणि ज्योती गोराणे यांच्या सुरेल स्वरांची पहिली माळ रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण  श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती आयोजित नवरात्र संगीत महोत्सवाची भक्तिमय वातावरणात उत्साहात सुरुवात श्री विठ्ठल मंदिर