स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी  प्रतिबंधित सुगंधित तंबाखु व अवैधरित्या दारू विक्री करणारे आरोपींवर कार्यवाही करून सदर आरोपी यांचेकडुन ५८० किलो सुगंधित तंबाखु व देशी विदेशी दारू असा एकुण ४,८१,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत पोलीस डायरी