माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
सदाशिवनगर /पुरंदावडे ता माळशिरस जिल्हा सोलापुर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मैदान या ठिकाणी सोलापुर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे *शुभहस्ते १०१ झाडाचे *वृक्षा रोपण करण्यात आले कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सदाशिवनगर NSS चे विद्यार्थी यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात मोठा सहभाग नोंदविला
प्रज्योततात्या सालगुडे पाटील गणेश उत्सव मित्र मंडळ सदाशिवनगर या मंडळाला भेट दिली
यावेळी *पंढरपुर अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे मॅडम* ,अकलूज पोलीस उपअधिक्षक *संतोष वाळके साहेब* ,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक *विशाल नवले ,* नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *विशाल वायकर* ,वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक *आशिष कांबळे सर्व पोलिस कर्मचारी,सदाशिवनगर व पुरंदावडे गावातील सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

