सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब सोलापूर सिटी व विणकर बाग योगा ग्रुप आयोजित गुरुपौर्णिमा आणि व्यास पूजा.निमित्त गुरूंची महती व गुरूच्या योगदान, गुरु बद्दल आदर्श गुरु स्नेह, आई व वडील सर्वात पहिले आदरणीय मग नंतर गुरु. त्यांचे महत्त्व सांगून लायन्स क्लब सोलापूर सिटी चे अध्यक्ष व विणकर बागेचे अध्यक्ष लायन मोहन भुमकर यांनी सर्वांचे स्वागत करुन गुरुपौर्णिमाचे शुभेच्छा दिल्या.
योगा टीचर जयश्री वाडीकर, दीपा पवार, यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शंकर कणकी,मोहन ताटी, गोपाळ सोमा, कलावती धावरकोंडा, क्षीरसागर मॅडम उपस्थित होते.शेवटी आभार सचिव यांनी केले.

