कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
नवोदित ज्येष्ठ ' श्रेष्ठ ' साहित्य क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या साहित्य मंडळींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी साहित्य चळवळ राबवणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व मा कवी सरकार विलास पाटील इंगळी यांच्या 15 जुलै रोजी 52 वाढदिवसानिमित्त कोल्हापूर येथे रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कवी संमेलन अध्यक्ष दिपक सूर्यवंशी कथाकथनकार लेखक कोल्हापूर हे असून उद्घाटक शैलेजा मोहन परमणे कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहुणे डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील .घुणकी प्रसिद्ध कादंबरीकार हे असून प्रतिमा पूजन सुरेखा वाडकर इचलकरंजी यांचे हस्ते करण्यात येणार आहे व प्रास्ताविक व स्वागत कांचनदत्त डी जी पाटील कोल्हापूर करणार आहेत पुस्तक प्रकाशन हस्ते सर्व मान्यवरांचे हस्ते होणार आहे. यामध्ये पुस्तक प्रकाशन श्रद्धेची काव्य फुले काव्यसंग्रह सौ श्रद्धा दीपक सूर्यवंशी साने गुरुजी कोल्हापूर.प्रेमाचा स्पर्श काव्यसंग्रह कवयित्री शितलांजली डॉ. संगिता दादासो महाजन -रोटे कोल्हापूर संमेलन विशेषांक संपादन कवी सरकार तर मनातल्या कविता काव्यसंग्रह कवयित्री शितलांजली डॉ संगिता दादासो महाजन- रोटे कोल्हापूर . छान छान भाषणे भाषण संग्रह डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील कोल्हापूर आरोग्य संजीवनी काव्यसंग्रह निशा खरात/शिंदे कोल्हापूर गावकुस कथासंग्रहसुधाकर बाबुराव शिंदे इचलकरंजी मानवतावादी काव्यसंग्रह डॉ विजय मोठे आटपाडी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येणार आहे
सूत्रसंचालन कवी. रविंद्र बळीराम शिंदे परांडा करमाळा करणार आहेत तर या कवि संमेलतात पुरस्कार व सहभाग कवी लेखक बालाजी मन्नाडे पालघर सुनिल जोतीराम कांबळे बहिरेश्वर श्री ज्ञानेश्वर धायरीकर सर पुणे श्री अतुल पाटणे सिन्नर नाशिक श्री संजय राजगुरु नासिक कवयित्री शितलांजली डॉ. संगीता दादासो महाजन -रोटे कोल्हापूर सौ श्रद्धा दिपक सूर्यवंशी सौ अनुराधा लक्ष्मण मारचट्टीवार हैद्राबाद सौ कोमल राजेश पाटील पुणे जयश्री पंडीत हुंबरे /दरेकर पुणे डॉ श्रीकांत श्रीपती पाटील घुणकी सौ शैलजा मोहन परमणे कोल्हापूर कांचनदत्त ( डी जी पाटील) जरगनगर कोल्हापूर कवी विजय तानाजी पाटील तासगाव डॉ श्री बाळकृष्ण तानीराम अमृतकर पुणे कवी दिपक पवार सर रुकडी सौ गीता नंदकुमार कुलकर्णी कळंबा रोड कोल्हापूर आदिना राज्यस्तरीय शब्दप्रभू काव्यगौरव पुरस्कार तर विजय चंद्रकांत खंडागळे गौंडरे करमाळा श्री रविंद्र बळीराम शिंदे टाकळी नासिर इब्राहिम बागवान सातारा दिनकर मल्लू पाटील सहायक शिक्षक शाहीर संकपाळ हायस्कूल रणदेवीवाडी कोल्हापूर अभिनेता गोपाल वानखडे मुंबई मनात्री बू अकोला कवी देवराव दौलतराव तेलगोटे आकोट जि आकोला विश्वनाथ बजरंग चौगुले यमगरणी निपाणी रामदास भाऊसाहेब मोरे जंगमवाडी अवधूत पिरगोंडा जाधव लिंगनूर कापशी रत्नाकर हरी काबळे आमजाई व्हरडे राधानगरी सौ स्नेहल ( लिला) सिताराम जाधव राजारामपूरी कोल्हापूर सौ वैशाली पंडीत झांजगे हसुर दुमाला पिराजी ईश्वराकांबळे .क बावडा शेखर तानाजी पाटील हसुर दुमाला सौ मनिषा वराळे धरणगुत्ती कु कल्याणी भोसले कोरोची निशा खरात कोल्हापूर सुधाकर शिंदे इचलकरंजी सौ सुरेखा वाडकर इचलकरंजी दीपक सूर्यवंशी कोल्हापूर माधुरी पंडित पाचगाव आदींचा सहभाग असणार आहे.
दुपारच्या सत्रात अनुभवाचे बोल दिपक सूर्यवंशी कोल्हापूर कथाकथन कवयित्री डॉ. संगिता दादासो महाजन -रोटे .कोल्हापूर यांचे होणार आहे . तिसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे .

