पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांचा पदोन्नती झाल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम प्रसंगी पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रेखा घनवट पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे पंढरपूर पोस्ट ऑफिसचे अधिकारी सतीश रकटे पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी सहकारी अंमलदार महिला अंमलदार मित्रमंडळी कुटुंबीय उपस्थितीत होते. मान्यवरांनी पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.


